ZP Palghar Recruitment 2021 (463 Post) – जिल्हा परिषद पालघर भरती 2021

0

ZP Palghar Recruitment 2021 / ZP Palghar Bharti 2021 / Zilla Parishad Palghar Recruitment 2021 / Zilla Parishad Palghar Bharti 2021 / Zilla Parishad Palghar under Gram Vikas Vibhag Bharti 2021 / Zilla Parishad Palghar under Gram Vikas Vibhag Recruitment 2021 – 463 Post, Eligibility, Salary, Admit Card, Syllabus, Exam Date, and Full Notification

ZP Palghar Recruitment 2021
ZP Palghar Recruitment 2021

ZP Palghar Recruitment 2021 | Zilha Parishad Palghar (under Gram Vikas Vibhag) has Invited Applications for the post of Pharmacist, Arogya Sevak (Male), Arogya Sevika, Laboratory Technician, Health Supervisor. There are a total of 463 vacancies for ZP Palghar Recruitment as per the official notification. Interested and eligible applicant submit their application by online mode through the official Website. No other means/mode of application will be accepted. The last date of submits online applications is 21 September 2021.

ZP Palghar Recruitment 2021 / जिल्हा परिषद पालघर भरती 2021

जिल्हा परिषद पालघर भरती 2021 | ग्राम विकास विभाग अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद [Zilla Parishad Palghar] पालघर येथे फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक ( Pharmacist, Arogya Sevak (Male), Arogya Sevika, Laboratory Technician, Health Supervisor) संवर्गातील पदे भरती करण्यासाठी एकूण 463 रिक्त जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

Important Dates / महत्त्वाच्या तारखा

Application Begin: 1/09/2021
Last Date for Apply Online:21/09/2021
Mode of Application: Online
Download Hallticket: 06/10/2021 to 15/10/2021
Exam Date: 16/10/2021 and 17/10/2021
ZP Palghar Recruitment 2021 Important Dates

Application Fee / फीस

  • Open Candidate : Rs. 500/-.
  • Reserved Candidate : Rs. 250/-

Vacancy Details / एकूण जागा : 463 Post

पद क्रमांकपदाचे नावएकूण जागाशैक्षणिक पात्रता
1औषध निर्माता/ Pharmacist35औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
2आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male)119 01) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. 02) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
3आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female)276 01) साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
4प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician3301) मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)
ZP Palghar Recruitment 2021 Vacancy Details

Age Limit / वयाची अट

किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट] / Minimum Age 18 years and Maximum Age 38 years.

Selection Process / भर्ती प्रक्रिया

Online or Offline Test.

Job Location / नोकरी ठिकाण

पालघर / Palghar

Important Links / महत्वाच्या लिंक्स

Download Notification /जाहिरात:Click Here
Apply Online /ऑनलाईन अर्ज: Click Here
Official Website /अधिकृत संकेतस्थळ:https://maharddzp.com/advertisement.html
Join Us On WhatsApp:Click Here
Join Us On Telegram:Click Here
Like Facebook Page :Click Here

 

Leave A Reply

Your email address will not be published.