Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 | Detailed Notification & Online Form

0



 

Notification / अधिसूचना

महाराष्ट्र राज्य मध्ये पोलीस पदांच्या 15631 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Applications are being invited from eligible candidates for 15,631 Police posts in the state of Maharashtra. The last date for submitting online applications is November 30, 2025. For detailed information, please refer to the official advertisement.

Applications start on 29 ऑक्टोबर 2025 and end on 30 नोव्हेंबर 2025. Exam Date: — | Mains Date: —

अर्ज प्रक्रिया:

  • उमेदवारांना पोलिस भरतीसाठी अर्ज करता येईल.

  • महत्त्वाचे मर्यादा: प्रत्येक उमेदवार एका विशिष्ट पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यातून अर्ज करू शकतो.

  • गंभीर सूचना: जर एखाद्या उमेदवाराने एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यातून अर्ज केला, तर ते सर्व अर्ज अवैध (बाद) ठरवले जातील.

निवड प्रक्रिया (चरणबद्ध):

  1. मैदानी चाचणी:

    • सर्व उमेदवारांना मैदानी चाचणी द्यावी लागेल.

    • या चाचणीतून उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

  2. लेखी परीक्षेसाठी निवड:

    • फक्त मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल.

    • प्रत्येक पदासाठी, मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून फक्त दहा (१०) उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी निवडले जाईल.

  3. अंतिम निवड:

    • अंतिमतः, पोलिस पदांसाठी उमेदवारांची निवड फक्त लेखी परीक्षेच्या मेरिट (गुणांच्या क्रमवारी) च्या आधारे केली जाणार आहे.

सारांश: अर्ज करताना जिल्हा निवडीचा अतिशय काळजीपूर्वक विचार करावा. मैदानी चाचणी ही एक पात्रता टप्पा आहे, तर लेखी परीक्षेचे गुण हे अंतिम निवडीचे निर्णायक तत्त्व आहे.

Important Dates / महत्त्वाच्या तारखा

Application Begin29 ऑक्टोबर 2025
Last Date of Application30 नोव्हेंबर 2025
Exam Date
Mains Exam Date

Vacancy Details / एकूण जागा

 

Post No / क्रमांकPost Name / पदाचे नावTotal Posts / एकूण जागा
1पोलीस शिपाई (Police Constable)12624
2पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
3पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)1566
4पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)113
5कारागृह शिपाई (Prison Constable)554

Eligibility / पात्रता

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:  
उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
शारीरिक परीक्षा:  
 पुरुष महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
 50 गुण 

Age Limit / वयाची अट

30 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

Application Fee / फीस

खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

Job Location / नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

Important Links / महत्वाच्या लिंक्स

Download NotificationClick Here
Apply OnlineClick Here
Official WebsiteClick Here
Leave A Reply

Your email address will not be published.