Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022 – नवोदय विद्यालय समिती भरती  2022

0

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022 / Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2022 / NVS Recruitment 2022 / NVSBharti 2022 / नवोदय विद्यालय समिती  भरती 2022 / NVS 2022 notification /NVS2022 exam date/ NVS time table 2022 / NVS 2022 application form, Eligibility, Salary, Admit Card, Syllabus, Exam Date, and Full Notification

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022 / नवोदय विद्यालय समिती भरती  2022

अधिक माहितीसाठी NVS Recruitment 2022 येथे क्लिक करा.

नवोदय विद्यालय [Navodaya Vidyalaya Samiti] समितीमार्फत देशभरातील 649 नवोदय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या 1616 जागांसाठी  अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जुलै 2022 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Important Dates / महत्त्वाच्या तारखा

Application Begin: 02 जुलै 2022
Date for Interview:22 जुलै 2022
Mode of Application: Online

Application Fee / फीस

 प्राचार्य पदासाठी : २ हजार रुपये, पीजी पदांसाठी : १,८०० रुपये , टीजीटी आणि विविध श्रेणी शिक्षकांसाठी : १,५०० रुपये 

Vacancy Details / एकूण जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
प्रिंसिपल50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + 07 वर्षे अनुभव.12
पदव्युत्तर शिक्षक (PGT) 50% गुणांसह MA/ M.Sc./ M.Com/ B.E/ B.Tech/ MCA/ BCA/ कॉम्पुटर सायन्स विषयात B.sc किंवा समतुल्य + B.Ed.397
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed.683
TGT (तृतीय भाषा)50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed.343
संगित शिक्षकसंगीत पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.33
कला शिक्षकरेखाचित्र-चित्रकला/ चित्रकला/ शिल्पकला/ ग्राफिक कला/ शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला/ हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts).43
PET पुरुषशारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.21
PET महिलाशारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.31
ग्रंथपालग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर + इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.53

Age Limit / वयाची अट

  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
  • ओबीसी 03 वर्षे सूट/ मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

Selection Process / भर्ती प्रक्रिया

Apply Online

Job Location / नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत.

Important Links / महत्वाच्या लिंक्स

Download Notification / जाहिरात:Click Here
Apply Online / ऑनलाईन अर्ज :Click Here
Official Website /अधिकृत संकेतस्थळ:Click Here
Join Us On WhatsApp:Click Here
Join Us On Telegram:Click Here
Like Facebook Page :Click Here
अँड्रॉइड अँप डाउनलोड करा (Latest Mahabharti)Click Here

 

Leave A Reply

Your email address will not be published.