NHM (National Health Mission) Result 2021- राष्ट्रीय आरोग्य अभियान निकाल 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) निकाल 2021

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. 26/02/2021 रोजी प्रसिध्द/ केलेल्या जाहीरातीनुसार Immunization Field Monitor या पदाकरीता प्राप्त अर्जांनुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. सदर यादी संदर्भात उमेदवारांना आक्षेप असल्यास nashik2nrhmddhsnsk@gmail.com या इमेलवर दि. 08/06/2021 रोजी सायं.8.00 वा. पर्यंत पाठविण्यात यावे.

उमेदवारांनी यादी पाहण्यासाठी किवां डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करावा.

ELIGIBLE & NOT ELIGIBLE LIST

Leave A Reply

Your email address will not be published.