MIDC Exam 2021 Admit Card – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षा २०२१ प्रवेशपत्र
MIDC Exam 2021 Hall ticket | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षा २०२१ प्रवेशपत्र
MIDC Exam 2021 Admit Card | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत वर्ग क (Group C) आणि वर्ग ड (Group D) संवर्गातील विविध पदांच्या एकूण 835 जागा भरण्यासाठी विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख जाहीर झाली असून या परीक्षा दि. 20 ऑगस्ट 2021 ते 27 ऑगस्ट 2021 या दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना खालील दिलेल्या लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.
