Maharashtra District Court Recruitment 2023 – महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी भरती

0

Notification / अधिसूचना

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात (Maharashtra District Court) मध्ये Stenographer, Junior Clerk & Peon/Hamal  पदांच्या 5793 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Important Dates / महत्त्वाच्या तारखा

Application Begin: 01 डिसेंबर 2023
Last Date of Application:18 डिसेंबर 2023
Mode of Application: Online

Application Fee / फीस

 खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Vacancy Details/ एकूण जागा

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1लघुलेखक (श्रेणी-3)714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई/ हमाल1584
Total5793

Eligibility / पात्रता

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि शरीरयष्टी चांगली असावी.

Age Limit / वयाची अट

18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

Selection Process / भर्ती प्रक्रिया

Apply Online

Job Location / नोकरी ठिकाण

 संपूर्ण महाराष्ट्र (All Over )

Important Links / महत्वाच्या लिंक्स

Download Notification / जाहिरात:Click Here
Apply Online / ऑनलाईन अर्ज :Click Here
Official Website /अधिकृत संकेतस्थळ:Click Here
Join Us On WhatsApp:Click Here
Join Us On Telegram:Click Here
Like Facebook Page :Click Here
अँड्रॉइड अँप डाउनलोड करा (Latest Mahabharti)Click Here

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.