Income Tax Mumbai Bharti 2026 : मुंबई आयकर विभाग भरती 2026

0

Notification / अधिसूचना

Income Tax Mumbai Bharti 2026: मुंबई आयकर विभागात ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट (TA) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 97 जागांसाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 आहे.

Vacancy Details / रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावजागा
1स्टेनोग्राफर ग्रेड II12
2टॅक्स असिस्टंट (TA)47
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)38
एकूण जागा97

Eligibility / पात्रता

  • स्टेनोग्राफर ग्रेड II: 12वी उत्तीर्ण + संबंधित क्रीडा पात्रता.
  • टॅक्स असिस्टंट (TA): कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित क्रीडा पात्रता.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS): 10वी उत्तीर्ण + संबंधित क्रीडा पात्रता.
  • क्रीडा पात्रता: आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/आंतरविद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (सविस्तर जाहिरात पहा).

Age Limit / वयाची अट

01 जानेवारी 2026 रोजी,
  • पद क्र. 1 व 2: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र. 3: 18 ते 25 वर्षे
  • [वयातील सूट: OBC – 05 वर्षे, SC/ST – 10 वर्षे]

Fees & Location / शुल्क आणि ठिकाण

अर्ज शुल्क:₹200/-
नोकरी ठिकाण:मुंबई
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाईन (Online)

Important Links / महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification PDF)डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट (Official Site)पहा

Leave A Reply

Your email address will not be published.