IBPS RRB Recruitment 2021 Result (12820 Post) – आय बी पी एस भरती निकाल 2021
IBPS RRB Recruitment 2021 Result
आयबीपीएस आरआरबी [Institute of Banking Personnel Selection-IBPS] मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या (CRP-RRB-X) एकूण 12820 जागा भरण्यासाठी ऑगस्ट 2021 घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वरील निकाल 31 ऑगस्ट 2021 पर्यंतच वरील लिंक वर उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.
