भूमि अभिलेख हॉल टिकट 2025– MAHA Bhulekh / Maharashtra Bhumi Abhilekh Hall Ticket 2025
महाराष्ट्र भू अभिलेख विभाग – भूकरमापक (Land Surveyor) भरती 2025
एकूण पदे : 903
MAHA Bhulekh (महाराष्ट्र भूसंपादन अभिलेख) द्वारे भूकरमापक (Bhukarmapak) भरती परीक्षा 2025 साठी हॉल टिकट उपलब्ध झाले आहे. उमेदवार खालील लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.
✅ भू अभिलेख हॉल टिकट 2025 – मुख्य माहिती
- विभाग: महाराष्ट्र शासन, भू अभिलेख विभाग
- पदाचे नाव: भूकरमापक / Land Surveyor
- एकूण पदे: 903
- भरती वर्ष: 2025
🗓️ परीक्षेची दिनांक
भूकरमापक भरती परीक्षा खालील तारखांना आयोजित करण्यात येत आहे:
- 13 नोव्हेंबर 2025
- 14 नोव्हेंबर 2025
📢 अधिकृत सूचना
👉 सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
