पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा (2016) निकाल 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा यादीद्वारे शिफारशींनुसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पात्र अर्जदारांची प्रतीक्षा यादी ही जाहिरात क्रमांक 41/2017 नुसार जाहीर केली आहे. प्रतीक्षा यादीमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी पात्र असेलल्या अर्जदारांची यादी खालील लिंकमध्ये दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2016, परीक्षा यादी (Waiting List) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
उमेदवारांनी यादी पाहण्यासाठी किवां डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करावा.
